मनोगताच्या किंवा गमभनच्या टंकप्रणालीचा वापर करून केलेले लेखन फास्टस्टोन कॅप्चर सारख्या सुविधेने जेपीजी प्रकारात घेता येईल.