क्षमस्व आणि धन्यवाद...!
- ती ओळ- ठेवतो पुन्हा पुन्हा जपून मी तुझेच भास...- अशी वाचावी...माझ्या वहीत ती तशीच आहे...संगणकावर लिहिताना घाई-गडबडीत जरा इकडे-तिकडे झाले.
- काल अगदी ऐनवेळी आठवले की, अरे, आज तर बुधवार..कविता सादर करायला हवी...( जणू काही, अनेकजण माझ्या कवितेची वाटच बघत असतात!!! कवीचा भ्रम; दुसरे काय...? ).मग धावपळ...आणि गडबडीत ही `चूक. ` पण काहीही असो, चूक झाल्याबद्दल क्षमस्व आणि चूक दाखवून दिल्याबद्दल मीरा फाटक यांचे मनापासून आभार...
- प्रतिसाद देणाऱया अन्य सर्वांचेही मनापासून आभार. धन्यवाद.