फ़र्मास विडंबन!!! फार आवडलं

वाटते अलो, उगीच दूर देश मी निघून...
लाभले अखेर काय...? सर्व  दाम हे मिळून... 
जर अशा भज्या मला सदैव ठेवती उदास !

हे तर झकासच!!!