केशवा, तोंडाला पाणी सुटलं रे!
मी पहायची अशीच वाट रे किती अजून ?
सांग रे मला इथे मिळायच्या भज्या कुठून ! 
हो मला जगायला पुरेल आज एक घास...!
वा वा. अजून एक प्लेट भज्या येऊ देत!!