मटाला ई पत्रे पाठवण्यासाठी शक्यतो इंडियाटाइम्स चा इमेल आयडी वापरा. त्यामुळे पत्र छापले जाण्याची शक्यता अधिक असते. पत्र संक्षिप्त असेल तर अधिक चांगले.