कथा छानच आहे यात वाद नाही. जमलिये. जरा अजून रंगवता आली असती.. पण हेही वाईट नाही.

कथेचं शेवटचं वाक्य "सायली आणि जानू दोघींच्या नशीबात असलेला काळाचा आघात त्यांच्या वर्गमैत्रिणींनी झेलला होता.
" खूप आवडलं. अशा कथांचा शेवट करणं थोडं अवघड असतं पण तुम्ही ते आव्हान छान पेललंय. वाक्यं खूप छान निवडलंय.

पुढील कथांसाठी शुभेच्छा.