सहमत आहे रावसाहेब. ही लेखमालिका तुमच्याकडून नेमाने लिहिती होणे, आणि आमच्यासारख्यांकडून नेमाने एकेक भाग येईल, तसे त्याचे वाचन होणे यासारखा उत्तम आस्वदानुभव विरळाच म्हणावा लागेल.