प्रास्ताविक.
एक लेखक आणि एक विचार करणारा अभ्यासू माणूस म्हणून जी.एं. नी कायकाय मिळवले होते - आणि त्याचे प्रदर्शन न मांडता ते स्वतःबरोबरच संपवून टाकले होते - हे समजून घ्यायला आवडेल.