वाट पाहत आहे. लवकर पाठवा.
हा भाग प्रास्ताविकासारखा असला तरी तोही वाचायला आवडला.
'Writing, Not the writer',
असामान्य बुद्धीमत्ता आणि क्रयशीलता यापुढे विनम्र होणे आता काळाशी सुसंगत आहे की नाही, कुणास ठाऊक!
अलौकिक प्रतिभावान आणि वेडसरपणा यातली सीमा अगदी धुरकट असते असे म्हणतात.
हे 'मला अगदी हेच म्हणायचं होतं' अशांपैकी आहे.