चूक दाखवून दिल्याबद्दल मीरा फाटक यांचे मनापासून आभार...

चूक मी नाही हो दाखवून दिली.  
ती मिलिंद फणसे यांनी दाखवून दिली होती. मी फक्त त्याला सहमती दिली आणि तरीही ते कसे खटकत नाही हे सांगितले. आता तुम्ही ती कवितेतील चूक नसून टंकलेखनातील चूक होती हे स्पष्ट केल्याने प्रश्नच मिटला.