क्रयशील ही  क्रियाशील शब्दाच्या टंकलेखनातील चूक आहे की काय असे प्रथमवाचनी वाटून गेले. पण जीएंच्या संदर्भात क्रियाशील हा शब्द कधी ऐकला नव्हता. असो. तुमच्या ह्या प्रतिसादाने उलगडा झाला.

  'क्रिएटिव्हिटी' ला सृजनशीलता म्हणावे का?