तुमचे नाव पाहिले की काहीतरी उत्तम वाचायला मिळणार याची खात्रीच असते. ती या वेळीही पूर्ण झाली. देवी-नदीचा संवाद, कोकणातले इतर बारकावे, वात्सल्यकातर, "विवेकच्या हुंकारांनी त्या संवादसमईची वात सरती होत राहिली. आवाज प्रकाशत राहिला." यासारखी वाक्ये/ चुलीकडच्या मांजरीसारख्या उपमा -- अप्रतिम.