नेहमीप्रमाणेच खुमासदार लेखन. भाषाशैली विशेष वेधक.
आडवारणे, दुरूस्तावणे, वगैरे क्रियापदे झकास.
स्वतःच्या चेहर्यावर उतरलेल्या उन्हाच्या तिरीपीला हाकलायचा प्रयत्न, हवेतला दमटपणा स्पर्शालाही जाणवू लागला, इत्यादी आवडले.