जो फॉन्ट मटा किंवा कोणतेही वर्तमानपत्र वापरते त्या फॉंटमध्ये ई-पत्र पाठवले तर ते मटासाठी किंवा त्या पत्रासाठी अवाचनीय असणे शक्यच नाही. यात जास्त काहीही करायची गरज नाही. जीमेलने किंवा सिफीमेलने कुठल्याही लिपीत पत्रे पाठवता येतात. मला वाटते इंडियाटाइम्स डॉट कॉम वरून सुद्धा देवनागरीत पत्रे पाठवता येतात.
पत्र प्रसिद्ध झाले नाही त्याअर्थी ते पसंत पडले नाही असे समजावे.--अद्वैतुल्लाखान