तुमचा हा प्रयत्न खरेच चांगला आहे. जी. एं बद्दल असलेलं गूढतेचं वलयही त्यांच्या लिखाणाइतकच वेधक आहे. एक निस्सीम जी एंची चाहती म्हणून पुढचे लेख वाचायला आवडतील!