खरे आहे.जीव लावला तर प्राणी नक्की जवळ येतात.
सध्या आमच्यासमोरच्या घराचे मालक काही खाद्यपदार्थ वाहेर ठेवतात. ते केवळ खारीच नाही तर कावळे व इतर काही पक्षी येऊन खातात.
नाही ठेवले तर एकत्र येऊन कालवा करतात.