@ मुग्धा

तुमचा प्रतिसाद आवडला. मनाची शक्ती वाढवत नेउन शेवटी 'अमन' अवस्था आली तर बरीच उत्तर मिळतील .. ( पण इतक्या पुढे पोचल्यावर अश्या प्रश्नांची उत्तरे मिळवी अशी इच्छाच राहणार नाही बहुतेक..)