माझचं टुमणं लावायचं म्हणून नाही (असं म्हटलं की टुमणं लावायला मोकळा ) पण रसगर्भ मध्ये सगळ/बऱ्याच छटा येत असाव्यात असे वाटले. ज्याच्या गर्भात रस आहे असा तो/असे ते. तो रस कोणताही असू शकेल. (झाकली मुठ.. म्हणूनच सर्वसमावेशक शब्द
). आणि त्यामुळेच उद्गारवाचक म्हनूनही वापर होऊ शकतो असे वाटले जसे हं!!! रसगर्भ!!!
-ऋषिकेश