चौकसराव! तुमच्या प्रतिभेस सलाम!

अपेक्षेप्रमाणे उत्तम कथा!! रुपके, उपमा, कथेचा प्रवाह, आशय सगळ्यात ए-१.. फार आवडली.

(ढवळून येते अगदी पोटात कधीकधी, आणि त्यावर ही माणसं "भोवरा झाला हो पात्रात, जरा जपून" म्हणून मोकळी होतात हे तर बेष्टच!)