माहितीबद्दल धन्यवाद
अपवाद : सिंह राशीतून दर ३३ वर्षांनी होणारा लिओनिड्स हा महाउल्कावर्षाव: २००१ साली भारतातून दिसला होता
यावरून आठवले. याच वर्षावाचा मटातून बराच बोलबाला झाल्याने वर्षावासाठी अगदी अख्खी सोसायटी गच्चीत जमली होती पण..... ढग आले होते. त्यामुळे वर्षाव नक्की होतो पण दर्शन मात्र शाश्वत नाही