व्यथा फार सशक्त अन् मोजक्या शब्दांत मांडली आहे हो!
मलाही असेच काहीसे मांडायचे होते... ही माझी कविता - एकटा...
पण तुमची कल्पनाशक्ती उत्तुंग आहे बुवा! सलाम!!

- राहूल.