यादीमध्ये 'खवय्यांचे इंदूर' पाहून मी ब्लॉगवर भोचक कुठे दिसते का ते शोधले, पण मुखपृष्ठावर नाव कुठेच दिसले नाही. नंतर दुसऱ्या लेखांवर टिचक्या मारल्यावर लक्षात आले की इथे वेगवेगळ्या लोकांचे लिखाण तारखेनुसार आहे. कदाचित म्हणूनच याला ब्लॉग न म्हणता पोर्टल म्हटले आहे काय?
सुविधा चांगली आहे.