" काट्यांच्या बरसाती नव्हते फुलवे रस्ते
दरडींच्या खैराती नव्हते हळवे रस्ते
सरसर पाउस होता पण कोरडेच रस्ते
होते कुठे न आता, ते रंगवलेले रस्ते