.... जमलीय, अभिनंदन !
" तरीही येतो गंध फुलांना
सांज दरवळे तुझ्याचपाशी
उजळूनी येते मनोमंदिरी
तुझी सावली हळूवारशी.. " .... छान !