ही बातमी उशीरा वाचली. त्यामुळे काही पाहता आले नाही.  तरी पाहतो प्रयत्न करून.

पण ह्यावरून १९९८ मधील उल्का वर्षाव आठवला. रात्री ३:३० वाजता जवळपास सर्व मुले वसतीगृहाच्या गच्चीवर जमली होती. थोड्यावेळाने जो उल्कावर्षाव सुरू झाला, आम्हाला १, १ १/२ तास मनोरंजन मिळत होते. एक इकडून गेली एक तिकडून गेली. धमाल.