टीकाकार हा तत्त्वाचा बंद आहे; व्यक्तीचा मिंधा नाही,
संगीतरसिकाच्या शैलीत दाद द्यायची तर 'क्या बात है' असेच म्हणावे लागेल.
संगीतकाराच्या कार्याचा समीक्षक म्हणून परिचय वेगळा आणि वेधक वाटला. विशेषतः त्या कलावंताच्या क्षेत्राबाहेरचे (घरगुती, माणुसकीचे दर्शन असे) तपशील मध्ये मध्ये पेरण्याचा मोह आवरला हे फार आवडले.
संगीत आणि इतर कला क्षेत्रांतील आणखी अशा वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या कार्याचा असा परिचय येऊदे.