ता. क. केशवराव भोळ्यांनी केलेल्या संगीतसमीक्षेचे नमुनेही आपण दिलेत तर चांगले होईल.