मध्ययुगीन अंधाऱ्या कालखंडाकडे

एकत्र कुटुंब इतके भयानक नसते हो! मला दोन्हीकडून अनुभव आहे. सुरवातीला अनेक वर्षे मुंबईला आम्ही बायकोच्या घरी, नंतर आमच्या घरी राहिलो. आईबाबा निवर्तल्यावर आम्ही मध्ययुगातून आधुनिक युगात आलो असे म्हणता की काय?  

ह. घ्या हं.