उद्गारवाचक म्हणून वापरता येईल का याबाबत अजूनही शंका आहे. वापरायला शब्द सुटसुटीत असला तर लगेच वापरला जातो. हम्म. इंटरेस्टींग! म्हणायला सुटसुटीत आहे. तर रसगर्भच्या बाबतीतनाही असे वाटते. याबद्दल इतरही मते ऐकायला आवडतील.
हॅम्लेट