मकरंद

गजल/ कविता आवडली. विशेषतः

आत्म होते ब्रह्म अन देह त्याला अर्पिलेला

अर्पुनी मि आत्म सजवित देह हा गेलो कसा.

पण मात्रांमध्ये मात्र गडबड आहे खरी. मनोगतावरील ज्येष्ठ कविवर्य त्याचा यथावकाश उलगडा करतीलच. पण कविता आवडली हे आवर्जून सांगण्यासाठी हा प्रतिसाद.

मंदार...