भले कमी लोक लिहीत असतील. पण त्याचा दर्जा चांगला असल्यास कारण. किंबहुना कमीच लोक लिहिताहेत तेच बरे आहे. वर्षाकाठी कितीतरी हिंदी चित्रपट येतात. किती पाहाण्यासारखे असतात? फार लोक लिहायला लागले तर ते हिंदी चित्रपटासारखे होईल.