कथा वाचता वाचता केव्हा पुन्हां सतराव्या वर्षात पदार्पण केले कळले नाही. बारवेचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. शैली चित्रदर्शी आहे. एकदम ६० - ७० वर्षापूर्वीच्या काळात गेलो. जो मी देखील फक्त वाचनातूनच अनुभवला आहे.

पु ले शु.