जी. ए. नि माझ्या मतानुसार स्वानंदासाठी लिहिले. ते अंतर्मुख होते व सार्वजनिक जीवनाचा तिरस्कार करीत हे जगजाहीर आहे. त्यांच्या साहित्याचा सन्मान जरूर करा. नाही केला तरी ते असामान्यच राहील. क्रूपया त्यांच्या खाजगी जीवनाची उगीच उठाठेव करूं नये. तो अशा व्यक्तींचा उपमर्दच होईल. उठाठेवच करायची असेल तर ती करण्यासाठी राजकीय नेते नटनट्या आहेतच.