कथा. शेवट मात्र थोडा गुंडाळल्यासारखे वाटले. पण उत्कृष्ट उपमा, चपखल वाक्यरचना आणि ह्या सर्वांबरोबर अगदी तरबेज निरीक्षणे व तीक्ष्ण विनोद.
फक्त एकचः कंसातल्या रचना कथेत टाळल्या तर बरे होईल.
पण एरवी ऐटदार कथेबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.