कॉलेज नंतर एक-दोन वर्षे लष्करी सेवा सक्तीची करावी...म्हणजे लोकांची मानसिक तयारी होइल... ह्या एक-दोन वर्षे लष्करी सेवेची पार्श्वभूमी जीवनात सगळी कडेच उपयुक्त ठरेल.....