आता पुनरावृत्ती होते की काय असे वाटायला लागण्याच्या आधीच तुमच्या पोतडीतून काही नवेच निघते. तुमच्या रचना तुमच्याच 'निळे काचेचे पेन' च्या दर्जाला शिवून येतात. सुंदर!