सगळ्याच कल्पना खूप छान आहेत. कवितेचा हा नवा प्रकारही छान आहे.

तुझा चेहरा माझ्या नयनी,
पाहतो त्याला मी चोरूनी,
तरीही तो मला आज उदास आरसा भासतोय,
पाहताना त्याला, मग उगाच,
माझे प्रतिबिंब मी एकांतात रडताना पाहतोय...

ही ओळ खूप आवडली.

- प्राजु.