मस्त भाषांतर. - धीरज सोनटक्के
धन्यवाद ... पण तेवढ गाण ओळखऊन टाका की राव
तुमचं काव्यही तितकंच (किंबहुना जास्तच) सुंदर आहे हं! त्या रटाळ ------- ------ कडे मात्र पाहवत नाही. - मराठीप्रेमी
मराठीप्रेमी, उत्तर बरोबर. अभिनंदन. आणि धन्यवाद ... हरबऱाच्या झाडावरूनच धन्यवाद देतोय
'तरुण कलिकांनी' हा क्लू मिळाला.- सिंह.
चांगला क्लू दिला बरका तुम्हाला कलिकांनी उत्तर बरोबर. अभिनंदन आणि धन्यवाद.