काही अपप्रवृत्ती असल्या तरी सरसकट सर्वांना एकाच रांगेत बसवता येणार नाही. रुग्णाचा मृत्यू झाल्यास अज्ञानापोटी डॉक्टरांना दोषी ठरवून जे हल्ले होतात व रुग्णालयांची नासधूस केली जाते तेही निंदनीय आहे.