आपण लिहीत राहावं ..

कुणी वाचतं की नाही त्याची पर्वा न करता ... निसर्गाकडून आपण काहीतरी शिकायला हवं..

सूर्य नाही का वाळवंटात प्रकाश देत ? पाऊस नाही का रानावनात बरसत ? धबधबा नाही का रात्रभर कोसळत ? का वाट बघावी कुणी वाचक असण्याची ? आपण लिहीत राहावे . काय ग्यारंटी की ज्यांनी वाचलं त्याला समजेल ?

पटलं तर पाहा नाहीतर मला माफ करा. तुम्ही लिहीलेलं मी वाचलंच की नाही ?