पण जर कोणाला उर्मटपणा वाटला असेल तर चुकलो बाबा...

पण लेखाच्या शीर्षकावरूनच दुवा मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली होती, आणि प्रत्यक्षात नावाव्यतिरिक्त काहीच सापडले नाही. शिवाय मराठी.मायपोर्टल.कॉम असे कुठलेच संकेतस्थल सापडले नाही त्यामुळे अजून निराशा.

परत एकदा, उर्मटपणा वगैरे करण्याचा मुळीच उद्देश नव्हता, गैरसमज नसावा.