परिमाण हा शब्द एकक ह्या अर्थी वापरतात, मात्र युनिट साठी एकक हा प्रतिशब्द आहे आणि magnitude साठी परिमाण हा.