प्रेमात हे असच होत...
कुणाचाही मेसेज आला..की तो तुझाच असेल अस वाटण...
आणि तो तुझा नाही कळल्यावर, स्वतःशीच हसण....
...
बरोबर आहे ना???
कविता सुंदर आहे......