दहशतवादाचा प्रश्न धाकदपटशाने सोडवणे शक्य नाही हे यावरून अधोरेखित व्हावे.

हे पटण्यासारखे आहे. धाकदपटशाने / बळाचा वापर करून काही दहशतवादी संपविता येतील परंतु जोवर त्याच्या मूळ कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाय (बहुधा राजकीय) होत नाहीत, तोवर दहशतवाद संपणार नाही.