बहारो फूल बरसाओ. पण तुम्ही शिवरंजनीचा धागा द्यायला नको होता. त्यामुळे फार सोपे झाले ओळखणे.
तो सदैव नाक चोळणारा राजेंद्रकुमार आणि ती त्या वयात सुंदर वाटणारी वैजयंतीमाला!