-असेच म्हणतो.
केवाका, आपल्याला थोडाफार लागलेला अर्थ कळेल काय?
'डिफॉल्ट केवळ' हे बाय डिफॉल्ट - स्वाभाविक अशा अर्थाने आले आहे असे वाटले.
बाकी - 'इंग' वापरून केलेली शब्दचमत्कृती आहे.
बिंगलेल्या सर्जनात
शिंगलेले लिंग
डिफॉल्ट केवळ
'याचसाठी' इतकी मोठी(!) कविता(?) लिहायचे कारण नव्हते.
इतरांचेही मत यावे.