एकस्व हा हिंदी शब्द आहे.  मराठीत वापरता कामा नये.  मराठीत पेटंटला पेटंट किंवा स्वामित्वहक्क म्हणतात.  कॉपीराइटला प्रताधिकार हा शब्द आहे. ट्रेडमार्कला व्यापारचिन्ह आणि लोगोसाठी बोधचिन्ह.