चौकसराव,
करावं तितकं कौतुक कमी आहे. अप्रतिम आहे ही कथा. कोकणातला निसर्ग, भाषा आणि माणसं अतिशय सुरेख वर्णन. अगदी चपखल. भुरी नदी आणि कुंडीदेवी यांचे संवाद उत्तम.
आणि कोकणी माणसाचा स्वभाव आणि तोंडातल्या टीपिकल शिव्या... सगळंच अप्रतिम जमलंय.
एक चांगली साहित्यकृती वाचायला मिळाली याचा आनंद झाला.
-प्राजु.