अजब, गझल आवडली.
नशिबी असते जे-जे, घडते ते-ते तेव्हानशिबी माझ्या 'घडण्यासाठी' वेळच नसतो...
'अजब' चालली कशाला पुढे इतकी दुनिया?कुणास मागे वळण्यासाठी वेळच नसतो...