लिमये, उत्तर बरोबर अभिनंदन आणि धन्यवाद.

'येतसे माझी प्रिया' की 'आली आहे माझी प्रिया' हे जास्त योग्य?

वा काय प्रश्न आहे.

आली आहे म्हटले म्हणजे - ही पाहा तिची बॅग. आताच आली आहे ती आणि हातपाय धुवायला बाथरूममध्ये गेली आहे असा अर्थ होतो. -- अशा वेळी निसर्गसौंदर्यात अदलाबदल करायला फारसा वेळ मिळणार नाही असे वाटले.

येतसे म्हणजे आता आता डेक्कनक्वीनने शिवाजीनगरला उतरली आहे आणि रिक्शाने येत आहे. - म्हणजे आलेली आहेच मात्र निसर्ग सौदर्यात लास्ट मिनीट बदलाबदल काही करायची असेल तर अजून स्कोप आहे असे वाटते